जर राष्ट्रपतींनी ३१ मार्च पर्यंत इच्छामरणाच्या अर्जावर निर्णय घेतला नाही तर माझ्या पतीला माझी गळा दाबून हत्या करण्याची मुभा आहे, असं म्हणत स्वत:च्याच हत्येचं प्लॅनिंग मुंबईतील गिरगावच्या दाम्पत्याने केलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews